सीत्कारी क्रिया कशाला म्हणतात?|What is Sitkari Pranayama Kriya called in Marathi 2023

सीत्कारी क्रिया मराठी म्हणजे काय?|What is Sittkari Kriya in marathiण्2023

नमस्कार मित्रांनो आपण मागच्या blog मध्ये पाहीले भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय?आता पाहणार आहोत सीत्कारी कशाला म्हणतात? Sitkari pranayam kriya in marathi या लिखाणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत best yoga in marathi या विषयावर माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे .

कारण आजच्या काळात पैशाला जास्त किंमत आहे,पैसा कमावण्याची नादात आपण आपल्या अनमोल शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे परंतु , कोणी ही घेत नाही best yoga कोणी करणार नाही पण जर दुखले तर इतपत नसताना hospital ला पाण्यासारखा पैसा खर्च करतील . म्हणून What is Best yoga in marathi हे लिखाणाच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे.

सीत्कारी क्रिया मराठी कशाला म्हणतात? Sitkari Why do you say Kriya in marathi

सीत्कारी क्रिया ची व्याख्या काय आहे?What is the definition of Sitkaari Kriya in marathi

सीत्कारी प्राणायाम क्रिया म्हणजे काय?|What is Sittkari Kriya in Marathi
सीत्कारी प्राणायाम क्रिया ची व्याख्या

या सित्कारी क्रियेचा योगशास्त्रात प्राणयामातील एक तंत्र म्हणून उपयोग केला आहे. सित्कारी व शितल या दोन्हीही प्राणायामा प्रकारात श्वास घेण्याची क्रिया नाकाऐवजी तोंडाने करावयाचे असते. यालाच सित्कारी प्राणायाम असे म्हणतात .

अशा श्वासाने तोंड, जिह्वामूल व कंठ यांना शीतलतेचा सुखद अनुभव येतो.
सित्कारी प्राणायाम करण्याची योग्य पध्दत?
सीत्कारी या प्राणायाममुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याचा सराव उन्हाळ्यात केला तर तो अधिक परिणामकारक होतो. तहान लागली असताना हा प्राणायाम केल्यास तहान भागल्याचं समाधान मिळतं.

सीत्कारी क्रिया करण्याची योग्य पध्दत पुढील प्रमाणे. The method of doing sitakari action In marathi
1) प्रथम चटईवर पद्मासनात बसावे. किंवा ज्यांना मांडी घालून बसणे शक्य आहे त्यांनी मांडी घालून बसावे.
2) आता दात एक एकमेकांवर दाबून ठेवा.
3) जिभेचे टोक टाळ्याला लावा .
4)ओठ किंचित विलग ठेवा आणि ‘सी.. सी..सी’ असा आवाज करून तोंडाने पूरक करा म्हणजेच श्वास आत घ्या.
5)श्वास आत घेऊन झाल्यावर तोंड बंद करा व शक्य होईल तितका वेळ कुंभक करा
6)व त्यानंतर दोन्ही नाकाने रेचक करा म्हणजे श्वास बाहेर सोडा.
7)पुन्हा पूरक, कुंभक व रेचक यांची शक्य असल्यास ५ ते १५ अखंडित आवर्तने करावीत.
सीत्कारी प्राणायामाचे महत्त्वपूर्ण फायदे?| ,Important Benefits of Sitkari Pranayama in marathi
या प्राणायामच्या सरावाने भूक, तहान, आळस, झोप दूर पळतात. डोळे व कान यांना थंडावा येतो, यकृत, प्लीहा कार्यान्वित झाल्याने पचनक्रिया सुधारते. शारीरिक शक्ती व मनोबल वाढते. छातीत जळजळ होणे व पित्तासारखे दोष नष्ट होतात.

हवेच्या स्पर्शाने शरीरात शीतलतेचा अनुभव येतो. मुखशुद्धी होते. प्राणायामाचे इतर लाभ मिळतात. या प्राणायामाच्या अभ्यासामुळे साधकाच्या सौंदर्यात वृद्धी होते. योग्याला संकल्पानुसार उत्पत्ती व विनाशाची सिद्धी प्राप्त होते. त्याला क्षुधा, तृष्णा, निद्रा व आळस यांची बाधा होत नाही. तो संकल्पानुसार कोणताही देह प्राप्त करू शकतो. तो योगीन्द्र अर्थात् योग्यांमध्ये श्रेष्ठ होतो. भूमीवर त्याला कोणताही उपद्रव होत नाही.

विधिनिषेध : अन्य प्राणायामांमध्ये श्वास नाकाने घेतला जातो, त्यामुळे शरीराला शुद्ध हवा प्राप्त होते. या प्राणायामामध्ये मात्र तोंडाने हवा घेतली जाते. त्यामुळे उपरोक्त लाभ होत नाही. शिवाय तोंडाने आत घेतलेली, थंड झालेली हवा फुप्फुसात शिरली तर त्यात दोष निर्माण होण्याचा संभव असतो. सीत्कारी प्राणायामाच्या अभ्यासात उन्हाळ्यात तत्कालिक शीतलता प्राप्त झाली तरी सुद्धा अधिक सीत क्रिया केल्यास त्यापासून हानी होण्याचा शक्यता अधिक आहे.आपल्या शरीराला जेवढे जमेल तेवढे च करावे .

दीलेली माहिती नीट लक्षपूर्वक वाचुन समजून सीत्कारी प्राणायाम क्रिया Sitkari Pranayama Kriya in marathi या लेखात माहिती दिली आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Pin It on Pinterest

Scroll to Top