शीतल प्राणायाम मराठी कसा करावा?|How to do Sheetal Pranayama marathi 2023

शीतल प्राणायाम मराठी नक्की कसा करावा?|How to do best sheetal pranayam in marathi 2023

शितल प्राणायाम कोणत्या ऋतूमध्ये करावा?|In which season should Shital Pranayama be performed in marathi ?|

नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसात  शीतल प्राणायाम योगा कसा करावा. व आपल्या शरीरातील इम्युनिटी पावर कशी वाढवावी . कोरोना सारखी महामारी आली तर त्याच्यासोबत चार हात कसे करायचे हे तुम्हाला माहीत झाले पाहिजे.त्यासाठी तुम्हाला हा   best sheetal pranayam  हा लेख  पूर्ण वाचायचा आहे .

शीतल प्राणायाम कसा करावा ?| 

शीतल प्राणायाम कोणत्या रुतु मध्ये करावा ?

  शीतल प्राणायाम हा उन्हाळ्यात करावा कारण उन्हाळ्यात यांचा आपल्या शरीराला  जास्त फायदा होतो. चला तर मग सविस्तर pint to point  माहिती घेउयात. पण… त्यासाठी तुम्हाला healthy fy yoga blog  मध्ये   न skeep करता  शितल प्राणायाम इन मराठी हा लेख वाचायचा आहे .

उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणालाच योगा करायला interest नसतो कारण उन्हाळ्यात गर्मीने लहान मूल मोठे माणसे परेशान झालेले असतात सगळेच कुलरच्या  फॅन च्या एउसीच्या खाली बसलेले असतात .थोडेही त्यापासून लांब आले की रुमाल ओला झाला म्हणून समजा. त्यामुळे शरीराला मानसिक थकवा ही खूप येतो.

उन्हाळ्यात फळांचा ज्यूस जास्त पाणी पिणे गरजेचे आहे व त्यासोबतच पौष्टिक आहाराची गरज आहे.उन्हाळ्यात योगा केल्याने शरीराला  कोणते  फायदे होतात.

दररोज सकाळी लवकर उठून योगा केल्यास आपल्या शरीराला व मनाला त्याचा खूप फायदा होतो.

उदाहरणार्थ.   (For example )

मन प्रसन्न होणे  शरीर मोकळे वाटणे ,आळस निघून जातो , पचनक्रिया व्यवस्थित झाल्याने आम्लपित्त, डोकेदुखी , बद्धकोष्ठता पोट फुगणे करपट ढेकणे असे प्रकार होत नाहीत. अंगदुखी होत नाही  शरीरात लवचीक पणा येतो. मानसिक शांती भेटते. उष्णतेचा त्रास कमी होतो. आपल्या सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे प्रतिकारशक्ती इम्युनिटी पावर वाढते. आणि तीच प्रतिकारशक्ती टिकून राहण्यासाठी दररोज थोडासा वर्कआउट सूर्यनमस्कार, असणे प्राणायाम याचा दिनचर्या रोजच्या दिनचर्येत सामावेश केला पाहिजे.

या श्वसन प्रकाराचा  सराव खालील प्रमाणे करावा

आज आपण बघणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्या श्र्वन प्रकाराचा जास्त सराव करावा. उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी श्र्वसन प्रकाराचा खूप उपयोग होईल. ते म्हणजे  आपल्या शरीरात थंडवा  निर्माण करणारा प्राणायाम म्हणजे शितल प्राणायाम, सित्कारी प्राणायाम, चंद्रभेदी प्रणायाम यापैकी कोणत्याही एका प्राण्यांचा सराव करणे व त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम दररोज सकाळी करणे फायदेशीर आहे. अगदी जर सकाळी व पहाटे वेळ नसेल तर सायंकाळी हा प्रणाम केला तरी चालतो. प्राणायामाच्या  सरावाने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.

योगा कसा करतात हे आपण थोडक्यात पाहणार आहोत

या पद्धतीने करावा शितल प्रणाली

1) कोणत्याही श्वसनाच्या प्रकाराचा सराव करताना  नेहमी ताटच बसावी.

2) पद्मासन ,स्वस्तिकासन, सुखासन, वज्रसणात बसणे उत्तम आहे.

3) जर कोणाला खाली बसून करणे शक्य नसेल तर खुर्चीवर बसून प्राणायाम करावा.      4) या प्राणायामाच्या प्रकारात तोंडाने श्र्वन घेऊन नाकाने सोडतात .

5) दोन्ही हात दोन्ही मांडीवर जिभनळी पन्हाळ्याप्रमाणे करून त्या जिभेच्या नळीतून पूरक श्वास घेणे पूर्ण करावा.

6) जिभेची नळी होत नसली तरी चोची सारखे तोंड करून हवा आत ओढावी

7) तोंड बंद करून नाकानेरीचक श्वास सोडावा म्हणजे तोंडाने थंड हवा घेऊन नाकाने उष्ण हवा सोडणे.

8) असे चार-पाच वेळा करा.

9) तोंडाने पूरक नाकाने रीचक घेण्याचे व  सोडण्याचे प्रणाम 4-8 असे ठेवावे.

*फायदे* benefit 

  • शितल प्रणयामाचा सराव केल्याने ताण कमी होतो शरीर व मनाला थंडावा व शांतता निर्माण होते 
  • ऍसिडिटीचा त्रासावर रामबाण उपाय आहे
  • तोंड येणे किंवा तोंडाच्या काही त्रासावर उपयुक्त आहे
  • गालाचे स्नायू ताणल्या गेल्याने येथील रक्तपुरवठा वेवस्थीत होतो.

 

पिंपल्स त्रास कमी होण्यास मदत होते

ज्यांना कफ, सर्दी, सायनस , चेहऱ्यावरील मुरूम,कमी रक्तदाब, रागावर कंट्रोल नसणे , चिडचिडेपणा, अस्थमा,  योगा केल्याने सगळे आजार कमी होतात यालाच शीतल प्राणायाम मराठी असे म्हणतात .How to do  best pranayam  in marathi पण  डॉक्टरांच्या किंवा योग तज्ञाचा सल्ला घेऊन करावे किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे खूप आवश्यक आहे.

कोणी करु नये No one should 

ज्यांना संधिवात आहे ताप आहे कफ आहे त्यांनी हा प्रणाम करू नये करावयाचा    असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावा. मणाचा कारभार करु नये .

धन्यवाद 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Pin It on Pinterest

Scroll to Top