योगा म्हणजे काय ?| what is yoga in marathi 2023

हेल्थ योगा म्हणजे नेमकं काय? | Best Way Satart Health Yoga in marathi

हेल्थ योगा म्हणजे काय?

 

नमस्कार मित्रांनो आता आपण बघणार आहोत हेल्थ योगा म्हणजे काय? मित्रांनो वर्षा नु वर्ष चालणारी क्रिया म्हणजे योगा आहे तो कसा करायचा लेखनाच्या माध्यमातून लेख स्वरूपात लोकांपर्यंत माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. यालाच healthy yoga असे म्हणतात.

योगा यामध्ये आपण प्राणायामाचे महत्त्वपूर्ण प्रकार किती आहे हे पाहणार आहोत.

1)अनुलोम विलोम प्राणायाम

2) कपालभाती प्राणायाम

3) भस्त्रिका प्राणायाम

4)सीत्कारी प्राणायाम

5) उज्जायी प्राणायाम

6) सर्वभेदन प्राणायाम

7) चंद्रभेदी प्राणायाम

8) शीतल प्राणायाम

9)भ्रामरी प्राणायाम

चला तर मग आपण थोडसं point to point जाऊया .

योगा करण्याआधी काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन केलेच पाहिजे ते पुढील प्रमाणे.

 • योग अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी मन प्रसन्न व उल्हासित करावे
 • प्रथम गुरु व देवता यांना नमस्कार करावा व गुरुवंदना करावी .गुरुवंदना पुढीलप्रमाणे (योग अभ्यासाने माझे रोग दूर होऊन शक्ती व बुद्धी याची वाढ करावी)
 • योगासने करताना शारीरिक हालचाल सावकाश ,संथ , सुनियंत्रित ,कालबद्ध ,व मोहक असाव्यात.
 • बाथरूम व शौचाला लागली किंवा पोट भरलेले असतील तर योगा करू नये.
 • योग अभ्यासाची खरी वेळ ब्रह्म मुहूर्त सूर्योदयापूर्वी अडीच तास कारण त्यावेळी ओझोन नावाचा प्राणवायू हवेत असतो .हवा शुद्ध ,वातावरण शांत प्रसन्न ,व प्रफुल्लित असते मन प्रसन्न होते.
 • योगीक प्रकार करताना श्वासोच्छ्वास नेहमीप्रमाणे चालू ठेवावा.
 • शरीराला झटके देणे शरीर तानने हे प्रकार करू नयेत.
 • स्त्रियांनी मासिक पाळी मध्ये गरोदरपणी 5-6 महिन्यानंतर तसेच बाळंतपणा नंतर (3महिने )योगासने करू नयेत.
 • चला तर मग जाणून घेऊयात अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पध्दत .
 • पण .. त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग न स्किप करता शेवटपर्यंत वाचायचा आहे कारण ब्लॉग मध्ये मी तुम्हाला आरोग्य योगा म्हणजे काय health yoga in marathi या विषयावर माहिती देणार आहे. Wait and watch

अनुलोम विलोम प्राणायाम (Alternate Nostril Breathing )

 • 1) अनुलोम-विलोम करण्यासाठी सुरुवातीला तुम्ही ध्यानाच्या स्थितीत बसा.
 • 2) या स्थितीमध्ये तुमचे डोळे बंद करा कंबर आणि पाठीचा कणा सरळ ठेवा व दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. आधी प्रार्थना करा . “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा”|| “गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः”||. 3) शरीर रिलॅक्स ठेवा व मोठा श्वास घेत राहा. 4) तुमच्या डाव्या हाताची बोटे ज्ञान मुद्रेमध्ये आणि उजव्या हाताच्या बोटांनी नाविकाग्र मुद्रा करा. 5) आता उजव्या हाताच्या अनामिकेने (करंगळी शेजारची बोट) डाव्या नाकपूडीला बंद करा आणि उजव्या नाकपूडीतून श्वास घ्या .आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपूडीतुन श्र्वास घ्या . 6) आता उजव्या नाकपुडी बंद ठेवताना डाव्या नाकपूडीतून दीर्घ श्वास घ्यावा. 7) आता अननिकेने डाव्या नाकपूडीला बंद करा आणि उजव्या नाकपूडीतून श्वास सोडा . 8) हे आसन आता पाच वेळा करा. 9) काही वेळ ध्यानाच्या स्थितीमध्ये रहा आणि पुन्हा प्राणायामाचा सराव सुरू करा .
 • (अनुलोम विलोम चा सराव करताना खालील दिलेली सावधानता बाळगावी.)
 • या प्राणायामाचा सराव रिकाम्या पोटी करावा. श्वास जोपर्यंत धरून ठेवता येईल तेवढा वेळ रोखून ठेवावा.
 • तुम्हाला जर दहा हृदयाची समस्या असेल तर त्यांनी प्राणायाम करू नये. आता आपण पाहीले अनुलोम विलोम करतानाची सावधानता. चला तर मग आता पाहुयात अनुलोम विलोम च्या फायद्याविषयी . benefits of anulom vilom in marathi.
 • अनुलोम विलोम प्राणायामाचा नियमित सराव केल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते आपली श्वासन प्रणाली (respiratory system)मजबूत होते.
 • शरीरातील शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो मन शांत होण्यास मदत होते शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते शरीराचे तापमान योग्य राहण्यास मदत होते. आरोग्य म्हणजे काय? what is good health in marath असं म्हटलं जातं की मनुष्य हा तेव्हाच निरोगी असतो जेव्हा त्याचं मन व शरीर दोन्ही सुदृढ आरोग्य- योगा health yoga माणसाला दीर्घायुषी बनवत.
 • आजार मुक्त होते शरीर नव्हे तर शारीरिक माणसीक आध्यात्मिक व सामाजिक दृष्ट्या सुखकारक किंवा कल्याण कारी माणवी अवस्था म्हणजेच आरोग्य –good health marathi होय.
 • आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहार पण चांगला घेतला गेला पाहिजे ताक पिणे ,दही खाणे, दूध पिणे ,भरपूर पाणी पिणे (किमान 4 लिटर ) हिरव्या भाज्या खाणे , प्रत्येक मोसम मधले फळे खाणे ,कडधान्य खाणे, व कमी तेलाचा वापर करणे तेलकट पदार्थ न खाने. आणि आपल्या शरीरात कमीत कमी कॅलरी जातील याची काळजी घेणे.(1000-1100) एवढेच गॅलरी आपल्या शरीरात रोज गेल्या पाहिजेत. “खाने को आधा करो | पानी को दुना करो | कसरत को तिगुना | और हसना चौकोना”|
 • हा आहे आरोग्य मंत्र .याचा उपयोग केला तर आरोग्य सुदृढ राहते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Pin It on Pinterest

Scroll to Top