सर्यभेदन प्राणायाम म्हणजे काय?What is Best Suryabhedan Pranayama?

What is Best Suryabhedan Pranayama in marathi 

सुर्यभेदन प्राणायाम: सुर्याच्या शक्तीचा उपयोग .Surya Bhedan Pranayama harnesses the power of the Sun in marathi.

नमस्कार मित्रांनो मागच्या blog मध्ये आपण उज्जायी प्राणायामाचे महत्त्व जाणून घेतले .आता आपण पाहणार आहोत .

 

मराठी सुर्यभेदन प्राणायाम म्हणजे काय what is best Suryabhedan Pranayama in marathiया विषयावर लिखाणाच्या स्वरूपात लोकांपर्यंत माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.

चला तर मग थोडेशी डीप  मध्ये माहिती देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे .

मराठी सुर्यभेदन प्राणायाम Best Suryabhedan Pranayama

श्र्वास नियंत्रित करण्याची प्राचीन  पारंपारिक पद्धत व योगाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या अनेक योगा पैकी श्वास घेणे हा एक विशेष स्थान निर्माण  करणारा योगा आहे.त्यापासुन

सुर्यभेदन हा शब्द संस्कृत मध्ये कसा तयार झाला सुर्यभेदन प्राणायाम ?|

“सुर्य “( सुर्य) आणि “भेदून” (छेदन)  या संस्कृत शब्दापासून बनलेला हा सुर्यभेदन प्राणायाम आहे.

या  प्राणायामामुळे उजव्या नागपूडीतून श्वास घेणे आणि डावीकडून श्वास सोडणे समाविष्ट आहे मन ,शरीर आणि आत्मा यांना चैतन्य आणि पुनरुज्जिवीत करते.

.healthy fy yoga blog या मध्ये मराठीत सुर्यभेदन प्राणायामाचे फायदे काय काय आहेत व कोणते आहेत हे पाहणार आहोत.

Best Benefits of Suryabhedan Pranayama ,

सुर्यभेदन प्राणायाम करावयाची योग्य पध्दत The right way to do it  आणि खबरदारी Caution जाणुन घेणार आहोत.

“सुर्यभेदन प्राणायाम नक्की कसा करावा “?|

How to do Suryabhedan Pranayama exactly in marathi .

  1. 1) प्रांत :काळी  ,सौच -स्नानादीतुन निरुत्तर होऊन , गरम असल्यावर पद्मासनात किंवा  सुखासनात बसावे.
  2. 2) डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडी ने हाळु हाळु श्र्वास घ्यावा. श्वास घेताना आवाज होणार नाही याची दक्षता घ्यावी. आता आपल्या क्षमतेनुसार श्वास आतच रोखून ठेवावा.
  3. 3) त्यानंतर डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू बाहेर सोडावा. अशाप्रकारे तीन ते पाच प्राणायाम करावे. काही दिवसाच्या अभ्यासाने कपाळाला व शरीराला घाम येऊ शकतो .

टीप :-    अंतकुंमकाचा हा कालावधी काही मिनिटाच्या अभ्यासाने एक ते दीड मिनिटं वाढू शकतात.

सुर्यभेदन प्राणायाम कोणत्या ऋतू मध्ये केल्याने शरीराला त्याचा जास्त उपयोग होतो.

हा थंडीमध्ये केल्याने म्हणजे च हिवाळ्यात केल्याने आपल्या शरीराला त्याचा चांगल्या प्रकारे लाभ होतो , तसेच आपले शरीर ही स्वस्थ व निरोगी राहते .

ज्यांना कोणाला आपले वजन maintain ठेवायचे आहे त्या  मराठी माणसासाठी घेवुन आले आहे लेख म्हणजे मराठी सुर्यभेदन प्राणायाम हे योगासने नियमित करणे गरजेचे आहे .व perfect पध्दत करणे हे जास्त महत्वाचे आहे.

खबरदारी “Caution”

ज्यांना श्वासाची समस्या असेल त्या लोकांनी सुर्यभेदन प्राणायाम करु नये .

गरोदर स्त्रियांनी सुर्यभेदन प्राणायाम करु नये,कारण या अवस्थे मध्ये श्र्वास रोखणे शरीरासाठी हानीकारक आहे.

हृदय विकार: ज्यांना हृदयविकाराचा आजार आहे त्या लोकांनी सूर्यभेदन प्राणायाम  करणे टाळावे. जर  करायचे असेल तर डॉक्टरांच्या व योगा टीचर च्या साह्याने करावा.

ज्यांना कोणाला काही ही आजार असेल तर guidance घेहुनच व त्यांच्या देखरेखीखाली योगा करावा.

सूर्यभेदन प्राणायाम करण्याची वेळ  काय?What is the time to do Suryabhedan Pranayama?

सूर्यभेदन प्राणायामाचा सराव करण्याची  उत्तम  वेळ सकाळी किंवा संध्याकाळी रिकाम्या पोटी.

“निष्कर्ष “conclusion 

 मराठी सूर्यभेदन प्राणायाम  Suryabhedan Pranayama in marathi

हे एक सामर्थ्यवान योगिक श्वासोच्छ्वासाचे तंत्र आहे. नियमित सरळ आणि योग्य मार्गदर्शन एखाद्या व्यक्तीची वाढलेली चैतन्य दृष्टी व मानसिक स्पष्टता अधिक प्रमाणात सुधारते व एकंदरीतच कल्याण अनुभवता येते.

लक्षात ठेवा  सुपर मराठी सूर्यभेदन प्राणायाम श्वासोच्छ्वासाचा पेलो बद्दल नाही तर शारीरिक पैलू बद्दल आहे याला सूर्यभेदन प्राणायाम असे म्हणतात.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Pin It on Pinterest

Scroll to Top