मराठी अग्निसार क्रिया प्राणायाम. ? Best Agnisar pranayam weight lose in marathi 2023

http://मराठी अग्निसार क्रिया प्राणायाम?वजन कमी करण्यासाठी करा मराठी अग्नीसार क्रिया प्राणायाम ? |Best Agnisar Pranayama for weight loss in marathi 2023

 

Table of Contents

पचनक्रिया सुधारण्यास मदत करते मराठी अग्निसार प्राणायाम इन मराठी ?|

वजन कमी करण्यासाठी मदत होते मराठी अग्निसार प्राणायामाची

 

नमस्कार मित्रांनो आज पाहणार आहोत मराठी अग्निसार प्राणायाम कसा करायचा .हे लेख च्या माध्यमातून मित्रांनो तुमच्या पर्यंत माहीती पोहचवण्याचा 

प्रयत्न करत आहे.

 

 

ज्यांना कोणाला वजन कमी करायचे आहे , किंवा  कोणाला खाल्लेले अन्न पचन होत नाही , म्हणजे त्यांची पचनक्रिया व्यवस्थित होते नाही. 

 

 आशा लोकांनी नक्की च अग्निसार प्राणायाम मराठी करायला पाहिजे . 

शरीर स्वस्थ असेल तर जिवन आनंदी होऊ शकते . त्यासाठी fast purity yoga.

 

योगा ही एक एकमेव क्रिया आहे जे कोणी अगदी कोणीही करू शकते . यामध्ये कोणत्याही भेदभाव नाही . आणि जात,धर्म, व लिंगभेद न मानता १२ ते १९ स्त्रि , पुरुष , कोणता ही वेवसाय करणारे ,गरीब श्रीमंत करु शकतात.

 

ज्यांना कोणाला आपले शरीर व माणसिक स्वास्थ्य निरोगी ठेवायचे असेल त्यांनी योग्य मार्गदर्शना खाली मराठी अग्निसार प्राणायाम रोज करावा.

 

वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात म्हणजे मराठी अग्निसार प्राणायाम ? |

 

बऱ्याचदा वजन वाढले की योगा, प्राणायम करण्याचा सल्ला दिला जातो. कारण प्राणायम केल्याने आरोग्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्यातील असे काही प्राणायम आहेत. ज्यामुळे आपल्या काही समस्या असतील तर सहज दूर होतात. त्यातील एक प्राणायम म्हणजे अग्निसार क्रिया. हा प्राणायमाचा एक प्रकार आहे. हे प्राणायम नियमित केल्याने नाभीच्या भागावर सार्वधित परिणाम होतो. यामुळे आपली पचनक्रिया आणि विविध रोगांपासून देखील बचाव होतो. यामुळे पोटाची चरबी देखील कमी होते आणि वजनही कमी होते.सगळ्याना एकच वेड आहे slim होण्याचं . 

 

चला तर मग वेळ न दवडता point to point  लेख न keep  करता मराठी अग्निसार प्राणायाम तुम्हाला समजेल असा सोप्या भाषेत लिहीलेल्या  पाहुयात.

 

अग्निसार प्राणायाम केल्याने पचनक्रिया  सुधारते का ?|

 

अग्निसार हा प्राणायामाचा एक प्रकार आहे. हा प्राणायाम नियमित केल्याने नाभीच्या भागावर सर्वाधिक परिणाम होतो. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि विविध रोगांपासून आपला बचाव होतो.  शरीराला आम्लपित्त ही हाळु हाळु कमी होते . यामुळे पोटाची चरबी कमी होते.

 

You may also like

 

अग्निसार प्राणायाम करण्याच्या दोन पद्धती आहेत.

1)  उभा राहुन करणे

2)  खाली बसुन करणे

 

ज्याला जी सोईची वाटते ती करावी .

 

पद्धत. :

1) उभा राहुन करणे

 

अग्निसार  प्राणायाम करण्याची बरोबर पद्धत

 

कृती:

 

1)उभे  राहुन दोन्ही पायात २ फुट अंतर ठेवावे.

2)हात मांडीवर ठेवावेत.

3) श्र्वास सोडा व पुढे वाका.पोट  सैल झाल्यावर पोटाला पुढे मागे खूप हलवा .

4) सुरुवातीला ४-५ वेळा हालवा .सरावा नंतर  २० वेळा पोट हालवा .

5) शेवटपर्यंत श्र्वास घ्यायचा नाही.श्र्वास रोखून धरा व मग पोट पुढे मागे  हालवा.

2) खाली बसून अग्निसार प्राणायाम करणे .

 

कृती:

 

1) सुखासनमध्ये बसा. आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवावे आणि पाठीचा कणा, मान व डोके सरळ ठेवावेत. 

2)नंतर तोंडातून खोल श्वासोच्छ्वास बाहेर टाकत पोट मधल्या बाजूला ओढावे .

 3)जेवढा आपल्याला शक्य तितका श्वास थांबवा आणि पोट बाहेर व आत ओढा.

4) आपले लक्ष फक्त नाभीवर केंद्रित करा.कमीत कमी २० ते ४० वेळेस असे करा. 

5)पुन्हा सामान्य स्थितीत या. श्वास सामान्य झाल्यानंतर ही क्रिया दोन ते तीन वेळा पुन्हा करा. 

अग्निसार प्राणायाम मराठी बसुन करायची पद्धत
अग्निसार प्राणायाम मराठी बसुन करायची  योग्य पद्धत

 

“सावधगिरी” Caution

 

“मराठी अग्निसार प्राणायाम करताना कोणती काळजी घ्यावी .ती खालील प्रमाणे.”

 

  1. * ही क्रिया नेहमी रिकाम्या पोटाने करावी. अल्सर किंवा पोटदुखी असल्यास करू नका. पोटाशी संबंधित आजार असल्यास एखाद्या तज्ञांच्या देखरेखीखालीच त्याचा सराव करावा.
  2. * उच्च रक्तदाब, हृदयरोग, हर्निया असलेल्या रुग्णांनी याचा सराव करू नये. मासिक पाळी आणि गर्भधारणेदरम्यान स्त्रियांनी ही मुद्रा करू नये. तज्ञांच्या देखरेखीखाली हे आसन सुरू करावे.

 फायदे बघण्याआधी आपण  प्रश्न पाहुयात.

 

FAQ

 

Que 1]अग्निसार म्हणजे काय?

Ans :- अग्नी सारा हे एक योग तंत्र आहे जे प्राणायाम आणि आसन सराव या दोन्ही घटकांना एकत्र करते . हा शब्द संस्कृतमधून आला आहे, अग्नी, ज्याचा अर्थ “अग्नी” आणि सारा, ज्याचा अर्थ “ऊर्जा,” “सार” किंवा “कॅस्केड” आहे. अग्नी साराचा सराव सामान्यत: उभे असताना किंवा आरामात बसलेल्या स्थितीत केला जातो.

Que 2]अग्निसार क्रिया कोणी टाळावी?

Ans  :- तुम्हाला हायटल हर्निया असल्यास, मासिक पाळी सुरू असल्यास किंवा गर्भवती असल्यास, तसेच तुम्हाला अल्सर, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग किंवा उच्च रक्तदाब असल्यास अग्नी सारा टाळा. हा व्यायाम IUD असलेल्या स्त्रियांना त्रासदायक ठरू शकतो. रिकाम्या पोटी सराव करा.

 

मराठी अग्निसार प्राणायामाचे फायदे कोणते. Best Important Benefits of Agnisara Pranayama in marathi मराठी अग्निसार क्रिया प्राणायाम. ? Best Agnisar pranayam weight lose in marathi 2023

  1. * हे पोटातील सर्व आजारांसाठी उपयुक्त आहे. नियमित व्यायामाद्वारे आपण पोटदुखी, बद्धकोष्ठता दूर करू शकता.
  2. *  ही क्रिया केल्याने हानिकारक पदार्थ शरीरातून बाहेर जातात आणि त्वचा निरोगी राहते. हे आपले सौंदर्य वाढविण्यास मदत करते.
  3. * यकृत तसेच आतडे, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड सक्रिय करते. अन्न पचन करून पचनक्रिया चांगली ठेवते.
  4. * हा प्राणायाम नियमित केल्याने पोटावरील चरबी कमी होते तसेच वजनही कमी करण्यास मदत होते.
  5. * हा प्राणायाम केल्याने शरीरातील रक्त  शुद्ध होते आणि वेरिकोस वॅन्सची समस्या राहत नाही.

लाभ :  पवनमुक्तासना प्रमाणे मराठी अग्निसार प्राणायामाचे लाभ होतात.

 

सुचना : फक्त हे दोन प्रकार (पवनमुक्तासन भाग 2 व अग्निसार) हे प्राणायाम शौचाला जाण्याच्या अगोदर 2 ग्लास पाणी पिऊन करावेत..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Pin It on Pinterest

Scroll to Top