बेस्ट भ्रामरी प्राणायाम इन मराठी (भुंग्याप्रमाणे श्र्वन)Bhramari Pranayama in Marathi 2023

भ्रामरी प्राणायाम इन मराठी  ( भुंग्या प्रमाणे श्र्वन)BhramariPranayama means (listening like a wasp)in marathi 2023

Bhamari Pranay in marathi manj ka ?|How to do best Bhramari Pranayama  in marathi 

नमस्कार मित्रांनो आता आपण  बघणार आहोत हेल्थ योगा या मध्ये भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय ? |

योगा म्हणजे काय नक्की काय ? |

 

योगा करणे ही खूप जुनी  पद्धत आहे. फक्त यामध्ये आपण  लेख लिहीत आहोत एवढेच. आपण लीखाणाच्या स्वरूपात लोकांपर्यंत काही तरी चांगली माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.म्हणुन याच गोष्टी ला yoga blog असे म्हणतात.

 

तुम्हाला प्रश्न पडला असेल की  yoga  . शिकण्यासाठी नक्की आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन लागेल.

 

बघा कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर तुम्हाला त्त्या विषयाबद्दल नॉलेज असले पाहिजे.

पण जरी हीनॉलेज नसले तरीही तुम्ही योगा करू शकता हे ऐकून तुम्हाला खूप आनंद झाला असेल  परंतु नक्की असं   कसं काय करता येईल . आता  हा प्रश्न तुमच्या डोक्यात नक्कीच आला असेल.?

त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग न स्किप करता शेवटपर्यंत वाचायचा आहे या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला   bhramari pranayam  in marathi विषयावर माहिती देणार आहे.

बघा फ्रेंड्स मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला एखाद्या विषयाचं नॉलेज नसलं तरी तुम्ही yoga करु शकतात.ते कसं काय?  |

 

कारण फ्रेंड्स इंटरनेटवर ही सगळी माहिती अवेलेबल आहे तुम्हाला एखाद्या विषयाचे थोडे जरी नॉलेज असले तर त्या विषयाबद्दल तुम्ही सर्च करून वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या भाषेत नॉलेज घेऊ शकतात. गुगल वर युट्युब वर सर्च करून योगा विषयी माहिती वाचू शकतात किंवा पाहू शकतात.

 

आणि तुम्ही एकही पैसा खर्च न करता घरी बसून ही करु शकतात . फक्त गरज आहे ती गुगलवर सर्च केले तर लक्षपूर्वक वाचण्याची आणि व्हिडिओ पहात असाल तर लक्षपूर्वक पाहण्याची.

 

चला तर मग या विषयांमध्ये आपण थोडस point to point जाऊया .

आपण  पाहणार आहोत भ्रामरी प्राणायाम इन मराठी कसा करावा .

भ्रामरी प्राणायाम  हा तुमच्या मनाला शांत करण्यासाठी 100% उपयोगी आहे. मनाची चळवळ निराशा, काळजी आणि क्रोधापासून सुटका मिळवण्याकरिता हा एक सर्वोत्तम श्वसनाचा व्यायाम आहे. भ्रामरी प्राणायाम करायचे एकदम सोपे तंत्र आहे. कार्यालय किंवा घर कुठेही सराव करता येण्या सारखा आणि स्वतःला तणावमुक्त करण्याचा एक झटपट पर्याय आहे.तो म्हणजे भ्रामरी प्राणायाम Bhramari Pranayama  in marathi  पाहुया .

या श्वसनाच्या तंत्राचे नाव भ्रमर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय काळ्या भुंग्यावरून पडले आहे. (भ्रमरी = एक प्रकारचा भारतीय भुंगा; प्राणायाम = श्वसनाचे तंत्र)

या प्राणायामातील उच्छ्वासाचा आवाज हा भुंग्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भुणभुणण्याप्रमाणे असतो, यावरून त्याचे असे नाव का पडले  हे लक्षात आलेच असेल .

 

 #भ्रामरी प्राणायाम  कसा करावा?| Best way to practice Bhramari Pranayama .

 • 1)एका शांत, हवेशीर कोपऱ्यात डोळे बंद करून ताठ बसावे. 

 • 2)मन प्रसन्न असावे. दोन्ही हातांच्या तर्जनी दोन्ही कानांवर ठेवाव्यात.

 • 3) एक दीर्घ श्वास घ्यावा आणि श्वास सोडताना, कानावरील बोटांवर किंचित दाब द्यावा आणि भुंग्याचा तार स्वरात आवाज काढावा.

 • 4)ही क्रिया पुन्हा पुन्हा करावी. डोळे थोड्या वेळासाठी बंद ठेवावेत.

 • 5)शरीराच्या आत जाणवणाऱ्या अनुभूतीचे आणि शांततेचे निरीक्षण करावे.

 • 6)भ्रामरी प्राणायामाचा सराव झोपून किंवा उजव्या कुशीवर झोपूनही करता येऊ शकतो. 

 • 7)झोपून प्राणायामाचा सराव करत असताना, केवळ भुणभुणण्याचा आवाज करावा. दिवसातून तीन ते चार वेळेस हा प्राणायाम करता येऊ शकेल.

 • 8)प्राणायाम करताना हाताची बोटे (हाताची स्थिती) षण्मुख मुद्रेमध्येसुद्धा ठेवता येते.

 • 9)षण्मुख मुद्रेमध्ये बसण्यासाठी हाताचे अंगठे हळुवारपणे कानाच्या कुर्चावर ठेवून दोन्ही तर्जनी कपाळावर भुवयांच्या वर, मधली बोटे डोळ्यांवर, अनामिका नाकपुड्यांवर आणि करंगळी ओठांच्या कोपऱ्यांवर ठेवावी.

( टीप )

#या सांगितलेल्या पध्दतीने  भ्रामरी प्राणायाम  करावा #

#घ्यावयाची काळजी Care to be taken

 

 बोट कानात न घालता कानाच्या कुर्चावर  नीट ठेवत आहात याची नीट खात्री करावी. कुर्चाला जोरात दाबु नये . बोटाने हळुवार दाब द्यावा व सोडावा. भुणभुणण्याचा आवाज काढत असताना तोंड पूर्णपणे बंद ठेवावे. हा भ्रामरी प्राणायाम इन मराठी शक्यतो रिकाम्यापोटीच करावा.

 Good Benefits Bhramari Pranayama in marathi

 

 • * योग तज्ज्ञ म्हणतात, भ्रामरी प्राणायामचा नियमित सराव शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
 • * तणाव कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. ते तुमच्या मनाला शांती देते.
 • *भ्रामरी प्राणायाम रक्तदाब कमी करतो, ज्यामुळे उच्च रक्तदाबापासून आराम मिळतो.
 • * हे मेंदूशी संबंधित समस्या देखील दूर करते, ज्यामुळे चांगली झोप येते.
 • * हे नसा शांत करते.
 • * भ्रामरी प्राणायामा मुळे पाइनल आणि पिट्यूटरी ग्रंथींना उत्तेजित करून फायदा होतो.
 • * भ्रामरी प्राणायाम केल्याने राग शांत होण्यास मदत होते.
 • *  हार्ट ब्लॉकेज टाळते.
 • * चांगली झोप घेण्यास मदत करते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरोदरपणी हा प्राणायाम केल्याने त्याचा शरीराला खुप जास्त फायदा होतो.

1) ज्या गरोदर स्त्रियांनचा बी पी कमी झाला  आहे त्यांनी हा भ्रामरी प्राणायाम करावा.

2) थायरॉईड  झाल्यावर ही प्राणायाम करावा .

3)बाळाला रक्त पुरवठा ही चांगल्या प्रकारे होतो. 

 

हे झाले    benifits

 

भ्रामरी प्राणायाम Bhramari Pranayama in Marathi  चे दुष्परिणाम काहीच नाहीत. त्यामुळे हा  प्राणायाम सगळे जण करू शकतात.म्हणजे लहान मुलांन पासुन ते मोठी माणसं व  वयोवृद्ध आजोबा ही करू शकतात.

धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Pin It on Pinterest

Scroll to Top