पवनमुक्तासन मराठी माहिती Pawanmuktasana pranayam in marathi 2023

बेस्ट मराठी माहिती पवनमुक्तासन  Marathi mahiti Blog : what is Pawanmuktasana   in marathi  2023

Pawanmuktasana  yoga manje Kay ?

पायाची बोटे हालवने

नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत पवनमुक्तासन कसा करायचा भाग पहिला आणि पवनमुक्तासन मराठी भाग दुसरा हे आपण ब्लॉग च्या माध्यमातून लिखाणाच्या स्वरूपात मित्रांनो तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे 

 

तुम्ही जर ब्लॉग वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाटीमागचे ब्लॉग ही लक्षदेऊन वाचा . ब्लॉग कसा वाटला हे ही सांगायला विसरू नका.

Pavanmuktasanala सुरूवात करण्याआधी योगाभ्यास म्हणजे काय हे पाहु .

 पवनमुक्तासन  मराठी हे एक उत्कृष्ट आसन आहे, जे पचनक्षमतेचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. पवनमुक्तासन पोटाच्या आणि कंबरेच्या स्नायूंना टोन करण्यास मदत करते. खराब पचनाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना सहसा पवनमुक्तासन करण्याचा सल्ला दिला जातो.

 मित्रांनो योगाभ्यासास सुरूवात करायच्या अगोदर जागा स्वच्छ , पवित्र असावी .

 

गुरुचे , इष्ट देवतेचे ॐ चे चित्र असल्यास उत्तम. वातावरण अत्यंत शांत व प्रसन्न ठेवण्यासाठी उदबत्ती चा सुवास दरवळत असावा .

ॐ चा चित्रासमोर सुखासन अर्ध पद्मासन पद्मासन किंवा सिद्धासनांत बसावे व प्रथम ॐ कडे पाहून त्राटक करावे म्हणजे चित्राकडे नजर स्थिर ठेवून डोळ्याची पापणी न लावता अर्धा मिनिट पाहण्याचा प्रयत्न करावा मनात कोणताही विचार आणू नये शरीराचा कोणताही भाग हालवून देऊ नये पाठीचा कणा ताठ ठेवा जगाला विसरा.

 

शास्त्रीय दृष्ट्या ॐ महिन्यामुळे जे आवाजात स्पंदन होते त्या स्पंदनामुळे व्हायब्रेशन  पिट्युटरी ब्लड ,डोक्यावर सहस्रार चक्र, एक ग्रंथी, त्यात हार्मोन्स तयार होतात व ते हार्मोन्स मेंदूच्या सेरेब्रल कार्टेक्स  नावाच्या भागात  (मेंदु मध्ये) जातात तेव्हा मन शांती मानसिक संतुलन मी तेव्हा मज्जातंतू संस्था चांगली कार्यक्षम होते ॐ म्हणण्याच्या अगोदर श्वास नाकाने घ्यावा तोंड  उघडावे श्वास सोडत असताना अ+उ+म ओम चा उच्चार वरच्या स्वरात करावा श्वास सोडत असण्याची वेळ वाढवावी 30 40 सेकंदापर्यंत ॐ म्हणण्याचा प्रयत्न करावा.

 

हा आहे  योगाभ्यास  मराठी 

 

 आता पाहू गुरुवंदना कशी करतात . 

 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा   : | 

   गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||

 

ध्यान

 आता डोळे मिटावे. मनात एकही विचार नको जगाला विसरा मन निर्विचार करा विचार शून्य करा हा प्रयोग वाढवत वाढवत दोन मिनिटे पर्यंत न्याव तेव्हा कुठे चार पाच सेकंद मन निर्विचार करण्याचा अभ्यास होतो मन खूप बळकट करण्याचा हा अत्यंत चांगला उपाय आहे.

 मराठी लेख पवनमुक्तासन मराठी योगा म्हणजे काय भाग पहिला

 

पवनमुक्तासन  मराठी माहिती म्हणजे काय भाग दुसरा 

 

 चला तर मग point to point  पवनमुक्तासन कसा करावा ?

त्याच्ये प्रकार किती आहेत हे पाहणार आहोत?

 

पवन मुक्तासन भाग पहिला

पवन मुक्तासन भाग दुसरा

अग्निसार

साष्टांग सूर्यनमस्कार

सूर्याची प्रार्थना

पद्मासन योग

मुद्रावज्रसन

शशांक आसन

पर्वतासन

उष्ट्रासन

 द्रोणासन

 पश्चिमो त्तानासन

भुजंगासन 

शलभासन 

 नौकासन 

धनुरासन 

उत्तानपादासन 

विपरीत करणे सर्वांगासन 

मत्स्थासन

 हलासन

अर्धमत्स्येद्रासन

उत्तनवक्रासन 

शीर्षासन

मयुरासन 

वक्रासन 

परीवूत्त त्रिकोणासन

त्रियक ताडासन 

पादहस्तासन 

पुरक व्यायाम

 

हे आहेत प्रकार 

1) पवनमुक्तासन भाग पहिला The best pavanmukhatasana in marathi 

 

प्रथम ओम प्रार्थना व ध्यान झाल्यावर अगदी सोपे असन  पवनमुक्तासन करावे.

Pawanmuktasan marathi  mahiti

कृती.  पवनमुक्तासन मराठीत करण्याची पद्धत 👎:

  • 1)दोन्ही पाय लांब करून पाठीचा  कणासरळ करून गुडघ्यावर हात ठेवून बसा. 

2)शरीराचे 20 जोड हळूहळू पुढे मागे पाच पाच वेळा हलवायचे फिर फिरवण्याची त्याला वंगण लुब्रिकेशन म्हणतात .

3)जोडाच्या जागी वंगण करा शरीराची सर्वजण मूलभूत हवी हा उद्देश अगोदर .

4)दोन्ही पायाची दहा बोटे नंतर दोन पायाची घोटी एकदा उजवीकडे एकदा डावीकडे फिरवा त्याने वंगण व्हावे

 5)नंतर गुडघ्या करता अगोदर उजव्या पायाच्या मांड्या जवळ दोन्ही हातांनी धरून पुढे मागे पाच वेळा करा.

 6)तसेच डाव्या पायाची मांडी धरून पाच वेळा पुढे मांगे  करा नंतर पाठीवर निजा व दोन्ही पाय उंच करून 90 अंश सायकलिंग करा.

7) त्यामुळे पुण्याच्या जोडीला होते शिफ्ट जॉईंट वंगण होते हे सर्व अत्यंत शास्त्रीय आहे कारण मशीन म्हणजे यंत्र त्याला वंदन देणे आवश्यक असते तरच ते मशीन चांगले राहते.

 

8)त्यानंतर पाय समोर पसरून दोन्ही हात समोर ताट ठेवा आता दोन हाताची दहा बोटे पुढे मागे खूप हलवा नंतर दोन मनगटाचे जोड हलवा नंतर कोपरायचे जोड व दोन्ही हात सरळ करून पण जेवताना व कोपरावर हाड मोडून पुढे मागे चार-पाच वेळा हलवा हे सर्व वांगणाचे प्रकार आहेत.

 

9)आता दोन्ही हात दोन्ही खांद्यावर ठेवून दोन्ही कोपर छाती समोर जोडा व चार वेळा सरळ गोलाकार व चार वेळा उलट गोलाकार फिरवा खांद्याच्या जोडांना वंगण झाले पाहिजे हा मुख्य उद्देश आहे नंतर मानेचे चार जोड एकदा उजवा कान उजव्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा नंतर डावा कान डाव्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा नंतर उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे मानेला सावकाश गोलाकार फिल्म याला ब्रह्म मुद्रा म्हणतात म्हणजे मानेतील जोड्यांना वंगण होईल सर्व जोडायचे वर्णन एक दोन मिनिटे रोज करावे.

 FAQ :

Que : 1) पवनमुक्तासन म्हणजे काय आणि त्यांचे फायदे ?

Ans,=   पवनमुक्तासन – वारा मुक्त करणारी मुद्रा किंवा वारा मुक्त करणारी मुद्रा ही एक झुकलेली मुद्रा आहे. हे तुमच्या आतड्यातून अडकलेला वायू बाहेर टाकण्यास मदत करते आणि म्हणूनच हे नाव. त्याला वातयानासन असेही म्हणतात. अधिक फायदे टॅप करण्यासाठी हे आसन अर्ध पवनमुक्तासनासह एकत्र केले जाऊ शकते. कॉम्बो अत्यंत प्रभावी आहे.

 

2) पवन मुक्त असं काय करते ?

Ans=याला वार  नीवारणारी भुद्रा असे म्हणतात.खालच्या पचनमारगास अडकलेला वायु हवा सोडण्यास मदत करते. असे म्हंटले जाते की पवन मुक्तासन केवळ पचन मार्गातूनच नव्हे तर शरीराच्या साध्यांमधुन देखील आवंछीत हवा सोडण्यास मदत करते.

लाभ :

रक्तप्रवाह बरोबर होतो सांधेदुखी व संधिवात बरी होतात पुढे सांधेदुखी वाहताचा कंप होऊ नये म्हणून हा पवन मुक्त सण भाग पहिला रोज एक दोन मिनिटे नियमितपणे करावा लठ्ठवृद्ध व अशक्त मंडळी करतात व उत्तम व्हावा म्हणून हा रामबाण उपाय आहे.

 

 

मराठी माहिती पवनमुक्तासन भाग दुसरा pawanmuktasan bhag dusra in marathi 

 

हे असन पहाटे शौचाला  जाण्याच्या अगोदर दोन ग्लास कोमट पाणी पिऊन दोन वेळा करावे.

 

कृती. : पवनमुक्तासन करण्याची योग्य पध्दत खालीलप्रमाणे.

1)जमिनीवर ब्लॅंकेट व सूत्रांची घालून उताणी पडावी उजवा पाय दिसू लागेपर्यंत सावकाश उचला.

2) तो 90° पर्यंत सर्व उभा करा.

3)गुडघा वाकून दोन्ही हाताने छातीवर दाबा.

हनुमती उजव्या. 4)गुडघ्याला लावून श्वास सोडा; नंतर डावा पाय लंबगोलाकृती उलट सुलट तीन-चार वेळा फिरवा.

5)तसेच उजव्या पायाप्रमाणेच हनुमती डाव्या गुडघ्याला लावून श्वास सोडा. उजवा पायलंब गोलाकृती उलट सुलट तीन-चार वेळा फिरवा.

6)नंतर दोन्ही पाय 45° नंतर 90° पर्यंत आणा.

7)गुडघे छातीवर दाबून श्वास सोडावा व पुढे मागे डोक्याकडून कमरेकडे व पुन्हा परत दोन-तीन वेळा रॉकिंग करा म्हणजे डुलले झोके घ्या.

8)पाठीच्या कन्याला मालिश होते आता दोन्ही पाय पूर्ण आराम करा गुडघ्याला छाती लावताना श्वास सोडून दूर करताना श्वास घेणे.

 पवनमुक्तासन प्राणायाम करण्याचे योग्य लाभ काय? |

लाभ :   बेस्ट पवनमुक्तासन  प्राणायाम इन मराठी best pawanmuktasan pranayam in marathi कोणते लाभ मिळते . पाठ व मान बळकट होते त्यांना सुदृढ होतो पोट कंबर हा डोके बरगड्या याचे विकार दूर होतात पाठ दुखणे थांबते पचनक्रिया बद्धकोष्ठता गॅसेस आधी विकार बरे होतात पाठीला मालिश झाल्यामुळे पोट पात्र होते आम्लपित्त दूर होते हे असन रोज सकाळी तीन चार वेळा अवश्य करावे.

सूचना :

ज्यांना पाठीचे दुखणे असेल त्यांनी मान उचलू  नय.

पवनमुक्तासन किती वेळा करावे?
जरी तुम्ही तुमचे नितंब जमिनीवरून वर ठेवले पाहिजेत, परंतु सुधारित आसनासाठी तुम्ही या आसनाचा सराव करत असताना तुमची पाठ खालची बाजू जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या परिणामांसाठी दिवसातून 2-3 वेळा या आसनाचा सराव करा. या पोझसाठी मानक चक्र म्हणून याची शिफारस केली जाते.पवनमुक्तासन किती वेळा करावे?उज्जायी प्राणायाम योगा म्हणजे काय?|Best Ujjayi Pranayam Yoga in Marathi 2023

जरी तुम्ही तुमचे नितंब जमिनीवरून वर ठेवले पाहिजेत, परंतु सुधारित आसनासाठी तुम्ही या आसनाचा सराव करत असताना तुमची पाठ खालची बाजू जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या परिणामांसाठी दिवसातून 2-3 वेळा या आसनाचा सराव करा. या पोझसाठी मानक चक्र म्हणून याची शिफारस केली जाते.

Pin It on Pinterest

Scroll to Top