कपालभाती प्राणायाम म्हणजे काय ?|What is Kapalbhati Pranayama in marathi 2023

कपालभाती योगा म्हणजे नक्की काय?

What exactly is Kapalbharti Yoga?

कपालभाती प्राणायाम म्हणजे काय?

कपालभाती योगा नेमकं कसा करायचा?

नमस्कार मित्रांनो आता आपण पाहणार आहोत, कपाल भारती प्राणायाम कसा करायचा याबद्दल करायचा याबद्दल लिखाणाच्या स्वरूपात लोकांपर्यंत माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.

कपालभाती प्राणायाम म्हणजे काय ?

श्रवण प्रणाली मजबूत करते रक्ताभिसरण वाढते मन :शांती मिळते पचन क्रिया निरोगी राहते . आरोग्याचे सगळे रोग दुर करते यालाच कपालभाती आसे म्हणतात .

कपालभाती म्हणजे काय?

What is kapalbhati

योग तज्ञ म्हणतात की संस्कृतमध्ये ‘कपाल’ म्हणजे कवटी आणि ‘भाती’ म्हणजे ‘चमकणे’. म्हणून, कपालभाती प्राणायामाला स्कल शायनिंग ब्रेथिंग टेक्निक म्हणजे तुमचे डोके किंवा मन उजळवणारे श्वास तंत्र म्हणूनही ओळखले जाते.

तेजस्वी आणि निरोगी मनासाठी याचा सराव केला जातो. कपालभाती करण्याचा योग्य मार्ग कपालभाती करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे आणि तुम्ही हे सर्वजण करू शकता. तसेच योग्य पद्धत करणे ही महत्त्वाचे आहे.

कपालभाती योगा नेमकं कसा करायचा

 • लक्षात ठेवा की कपालभाती नेहमी रिकाम्या पोटी करा.
 • सर्व प्रथम, जमिनीवर चटईवर बसा.
 • ध्यानाच्या मुद्रेत बसा. तुम्ही पद्मासन किंवा सुखासन निवडू शकता.
 • आपले तळवे आपल्या गुडघ्यांच्या वर ठेवा.
 • गुडघे आतून जास्त दाबू नका, उघडे ठेवा.
 • आपली कंबर सरळ ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या.
 • आता पोट आत खेचताना वेगाने श्वास सोडा.
 • श्वास सोडताना आणि श्वास घेताना आराम करा.
 • एक सेट पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया 20 वेळा पुन्हा करा.
 • सुरुवातीला तुम्ही कपालभातीचे काही संच करू शकता. जेव्हा तुम्ही त्यात सोयीस्कर असाल तेव्हा तुम्ही सेट वाढवू शकता.
 • कपालभातीचे फायदे पुढीलप्रमाणे Benefits of Kapalbhati in marathi
 • वजन नियंत्रित राहण्यास मदत होते
 • श्वसन प्रणाली मजबूत होते
 • रक्त परिसंचरण वाढवा
 • मनःशांती मिळवा
 • पचन निरोगी ठेवव

1. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते .

जर तुम्हाला निरोगी वजन राखायचे असेल आणि जिम मला जायचे नसेल तर हा प्राणायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

2. श्र्वसन प्रणाली मजबूत राहते .

कपालभातीचा नियमित सराव अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास आणि वजन राखण्यास मदत करू शकतो. त्याचा थेट परिणाम पोटाच्या स्नायूशी होतो.

3. 3. रक्त परिसंचरण वाढवा.

कपालभाती शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्यास प्रयत्न करते. त्यामुळे शरीरातील सगळ्या भागाला रक्त आणि ऑक्सिजनचा चांगल्या प्रमाणात पुरवठा होतो. यामुळे शरीराचे सगळे अवयव चांगल्या प्रकारे काम करतात. फुफुसावर ही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.

4. मन : शांती होते.

या योगासनामुळे एकाग्रता वाढण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. कारण या प्राणायामदरम्यान तुम्हाला तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागते. कपालभाती केल्याने मानसिक शांती मिळते. आणि तणाव कमी होतो तसेच स्मरणशक्ती वाढते.

5. पचनक्रिया निरोगी राहते.

कपालभातीचा रोज सराव केल्याने तुमची पचनशक्ती सुधारते. यामुळे पोटाचा भाग मजबूत होतो. यामुळे पचना संबंधी समस्या कमी होतात. कपाल भारती द्वारे अपचन बद्धकोष्ठता गॅस यासारखे पचन विकार कमी होतात.

श्वासोच्छ्वासाचा व्यायाम प्रत्येकासाठी अत्यंत फायदेशीर आहे.तुम्ही कोणत्याही वयात याचा सराव करू शकतात. पण काही लोकांनी प्राणायामाचा सराव टाळावा . kapalbhati pranayam in marathi.

जर तुम्ही कृत्रिम पेसमेकर किंवा स्टेट लावला असेल. तर कपाल भाती प्राणायामाचा सराव करू नका. जर तुम्हाला एपीलिप्सी हर्नियाची समस्यां , स्लीप डिस्क मुळे पाठ दुखी किंवा नुकतीच ओटीपोटी शस्त्रक्रिया झाली झाली असल्यास या श्वासोच्छ्वासाचा सराव करणे टाळावा.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Pin It on Pinterest

Scroll to Top