उज्जायी प्राणायाम योगा म्हणजे काय?|Best Ujjayi Pranayam Yoga in Marathi 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत,? health yoga information in marathi योगा ही एक अशी super गोष्ट आहे .जी घरातील लहान मोठ्या व्यक्तींनी करायला हवा.यामुळे शरीरातले आजार कमी होण्यास मदत होते.

आजच्या युगात माणूस हा धावपळीचे जीवन जगताना आपण पाहत आहोत . माणसाला पैसा पुढे स्वतःच्या आयुष्याची काहीही काळजी राहिली नाही. म्हणून धक्का देणारी गोष्ट म्हणजे 23 वर्षांचा मुलगा मैदानात अटॅक येऊन एक्सपायर झाला ही गोष्ट एका महिन्याआगोदरची आहे . याचे कारण रक्तदाब, हृदयविकाऱ्यासारखे आजार डोके वर काढत आहेत.

जर आपल्या डोळ्यासमोर अटॅक आला तर आपण काहीच करू शकत नाही. त्याचे नशीब चांगले असेल तर तो hospital पर्यंत जातो नाहीतर जाग्यावरच expire होतो वाचतो नाहीतर जागेवरच . म्हणून मुलांनीच नाही तर घरातल्या लहान मोठ्या सगळ्यांनी योगा करून आपले शरीर निरोगी करावे. आता पाहणार आहोत उज्जायी प्राणायाम information in marathi

उज्जायी प्राणायाम करण्याची योग्य पध्दत?| The best way to do Ujjayi Pranayama in ,marathi

उज्जायी प्राणायाम : महासागर ध्वनी श्वास असे ही म्हणतात . Ujjayi Pranayama: Ocean Sound Breathing

पद्मश्री रामदेव बाबा योगजगाात योगगुरू या नावाने ओळखले जातात त्याच्या विविध योगप्रकारांमध्ये आपले शरीर स्वस्थ आणि दमदार राहण्यासाठी अनेक प्राणायाम सांगितले आहेत. चला तर मग अशाच एका प्राणायाम प्रकारा बद्दल जाणूया

उज्जायी प्राणायाम: महासागर ध्वनी श्वासा का म्हणतात

उज्जयी प्राणायाम आपल्या श्वासांवर नियंत्रण मिळवीण्यासाठी अभ्यासला जातो. शरीराच्या श्वसनतंत्रास नियंत्रित करण्यासाठी उज्जयी प्राणायाम केला जातो. याचे इंग्रजी नाव विक्टोरियस ब्रेथ असे आहे. याचा अभ्यास करतांना समुद्राच्या पाण्यासारखा आवाज येतो म्हणून याचे ओशियन ब्रेथ असेही नामकरण केले आहे. या प्राणायामामुळे शरीरात गरम हवा शरीरात जाते आणि शरीरातील दुषित आणि विशजन्य पदार्थ शरीराबाहेर काढण्यास मदत मिळते. या प्राणायामात श्वसनाच्या दोन्ही क्रिया नाकाव्दारेच केल्या जातात. श्वास घेताना व सोडतांना समुद्राच्या पाण्यासारखा आवाज होतो. गळयाची श्वास नलीका छोटी असल्यामुळे हवा मंद गतीने आत व बाहेर केली जाते त्यामुळे असा आवाज येतो.

उज्जायी प्राणायाम करण्याची पद्धत– How To Do ujjayi Pranayama in , Marathi

 • सर्वप्रथम आसनावर व्यवस्थित बसावे. पद्मासन किंवा आरामात बसली तरी चालते.
 • तोंड बंद करून श्वास नाकाद्वारे घ्यायचा व सोडायचा आहे.
 • श्वास लांब घेणे व लांब सोडणे ,हळूहळू श्वास घेण्याची व सोडण्याची गती वाढवणे .
 • जास्त जोरात श्वास घेऊ व सोडू नका. नियंत्रित स्वरूपाचा घेण्याचा व सोडण्याचा वेग समान असावा.
 • कमीत कमी 3 मिनिटे सराव करावा व हळूहळू 15 ते 20 मिनिट वेळ वाढवावा.
 • हे करतांना मेंदू शांत ठेवत कोणताही विचार न करता शांततेने करावा.

यामुळे मनाची एकाग्रताही वाढते आणि सकारात्मकता वाढते.

भस्त्रिका प्राणायामात श्वास बाहेर सोडतांना जोरात सोडावा लागतो त्यामुळे या प्राणायामात श्वास जेवढा लांब घेतला तेवढाच लांब सोडतांना हळूवार सोडावा.

नाडी शुध्दि प्राणायामास इंग्रजीत अल्टरनेट नोस्ट्रिल असे म्हणतात. यामध्ये दोन्ही नासिकेतून एकदाच श्वास घ्यावा लागतो एकाच नासिकेतून जर श्वास घेतल्यास तब्येत खराब होउ शकते. दोन्ही पैकी उजव्या नासिकेतून श्वास घेतल्यास मानसिक त्रास होउ शकतो तर डाव्या नासिकेतून श्वास घेतल्यास मानसिक कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे उज्जायी प्राणायामात श्वास नियंत्रण करणे फार आवश्यक आहे.

उज्जायी प्राणायामास विक्टोरियस ब्रेथ आणि ओशियन ब्रेथ म्हणतात या प्राणायामात फू – फू चा आवाज होतो. ही एक महत्वपूर्ण श्वसनक्रिया आहे. हवा गळयाशी घर्षण पावते त्ज्जयी प्राणायाम आपल्या श्वासांवर नियंत्रण मिळवीण्यासाठी अभ्यासला जातो. शरीराच्या श्वसनतंत्रास नियंत्रित करण्यासाठी उज्जयी प्राणायाम केला जातो. याचे इंग्रजी नाव विक्टोरियस ब्रेथ असे आहे. याचा अभ्यास करतांना समुद्राच्या पाण्यासारखा आवाज येतो म्हणून याचे ओशियन ब्रेथ असेही नामकरण केले आहे. या प्राणायामामुळे शरीरात गरम हवा शरीरात जाते आणि शरीरातील दुषित आणि विशजन्य पदार्थ शरीराबाहेर काढण्यास मदत मिळते. या प्राणायामात श्वसनाच्या दोन्ही क्रिया नाकाव्दारेच केल्या जातात. श्वास घेताना व सोडतांना समुद्राच्या पाण्यासारखा आवाज होतो. गळयाची श्वास नलीका छोटी असल्यामुळे हवा मंद गतीने आत व बाहेर केली जाते त्यामुळे असा आवाज येतो.

 • उज्जायी प्राणायाम करण्याचे लाभ – Benefits Of ujjayi Pranayam
 • उज्जायी प्राणायाम करण्यामुळे शरीरात उष्णता वाढते यात निघणा-या आवाजामुळे मेंदू एकाग्रतेचे काम करतो.
 • या प्राणायामामुळे उच्च रक्तदाब आणि हदयासंबधी रोगांवर फार लाभदायक फायदे होतात.
 • उज्जायी प्राणायामामुळे शरीरातील वेदना मायग्रेन, इन्सोमिया, आणि सांधेदुखी हया व्याधी दूर होतात.
 • शरीरातील आंतरीक संस्था स्वस्थ राहतात.
 • फुुफूसासंबधी संक्रमणास व अस्थमा आणि टि.बी स ठीक करण्यास मदत मिळते.
 • पचनतंत्रास व श्वसनतंत्रास शक्ती मिळते.
 • दमारोगींसाठी फारच लाभदायक मानले जाते. कारण यामुळे फुफूस आणि ब्राॅचिलेस ची क्षमता वाढते.
 • उज्जयी प्राणायाम करत्या वेळी काही गोष्टींचे लक्ष ठेवावे.
 • श्वास घेतांना जोरात घेउ नये.
 • तोंडाने श्वास घेउ नये. तोंड बंद ठेवा[वे.
 • श्वास नियंत्रीत घेत तेवढयाच वेळात सोडावा.
 • डोक्यात विचारांची वर्दळ नसावी.
 • हा प्राणायाम शक्यतो पहाटे व पूर्व उत्तर दिशांमध्ये बसून करावा.
 • उपाशी राहूनच हा प्राणायाम करावा.
 • उज्जयी प्राणायाम नियमित केल्यास शरीर आतून शूध्द होते. याचा सराव आपणांस स्वस्थ आणि क्रियाशील बनविते.
 • उज्जायी योगा Ujjayi Pranayama Best in Marathi करण्याचे दुष्परिणाम नाहीत, परंतु जर आपण एकाच दिवशी जास्त सेवन अन्नाचे जास्त सेवन केले तर आपल्याला ते पचन होत नाही तसेच उज्जायी योगाचे अति प्रमाणात जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे जेवढे प्रॅक्टिस सांगितली आहे तेवढी च करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Pin It on Pinterest

Scroll to Top